ग्रामपंचायत घोलवड

२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ९९४ कुटुंबे राहतात. एकूण ४४०३ लोकसंख्येपैकी २१९१ पुरुष तर २२१२ महिला आहेत. गावाची साक्षरता ८२.५९ टक्के आहे.पुरुष साक्षरता ८९.०२ आहे तर स्त्री साक्षरता ७६.२० आहे. गावातील शून्य ते सहा वर्षे वयाच्या लहान मुलांची संख्या ४३५ आहे. ती एकूण लोकसंख्येच्या ९.८८ टक्के आहे. वाडवळ, भंडारी, आगरी,पारसी, ईराणी आणि आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. येथे शेती-बागायती आणि पर्यटन हा व्यवसाय असून चिकू, लिची, तसेच तत्सम फळांच्या बागा आहेत. चिकूची वाईन करण्याचेही काही कारखाने आहेत. दुग्धव्यवसाय, बकरीपालन, कुक्कुटपालनसुद्धा केले जाते.

लोकसंख्येची माहिती

क्रमांकक्षेत्रतपशील
एकूण लोकसंख्या
४४०३
पुरुष लोकसंख्या
२१९१
महिला लोकसंख्या
२२१२
०–६ वर्षे वयोगटातील लोकसंख्या
४३५
अनुसूचित जाती (SC %)
१३.२ %
अनुसूचित जमाती (ST %)
 २२.६९ %
विशेष दुर्बल आदिवासी गट (PVTG) लोकसंख्या
 
लिंग गुणोत्तर (प्रति १००० पुरुषांमागे महिला)
 

उपलब्ध पायाभूत सुविधा

क्रमांकसुविधा प्रकारउपलब्ध (होय/नाही)संख्यारस्त्याने जोडलेले (होय/नाही)
ग्रामपंचायत कार्यालयहोयहोय
प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC) होय १ होय
उपकेंद्र (Sub Center)नाही ० नाही
अंगणवाडीहोय  ५ होय
प्राथमिक शाळा होय३  होय
माध्यमिक शाळा नाही नाही
उच्च माध्यमिक शाळा नाही ० नाही
महाविद्यालय / व्यावसायिक केंद्र नाही० नाही 
समुदाय भवन (Community Hall) नाही ० नाही
१०स्वस्त दर दुकान (PDS) होय ३  होय 
११श्मशानभूमी / स्मशानभूमी होय२   होय
१२इंटरनेट / मोबाईल टॉवर होय१  होय 
१३सीएससी केंद्र (CSC Center) होय २  होय

प्रशासकीय संरचना

ग्रामपंचायत बँक माहिती

खाते नाव: ग्रामपंचायत घोलवड

बँकेचे नाव : Bank Of Baroda

शाखेचे नाव: GHOLWAD

अकाउंट नंबर : 04290200000114

आई एफ एस सी कोड :BARB0GHOLWA

पत्ता : ग्रामपंचायत घोलवड
ता. – डहाणू , जि. – पालघर ( ४०१७०२)