पर्यावरण आणि शाश्वत विकास
घोलवड गाव हे चिकू प्रसिद्ध फळासाठी प्रसिद्ध गाव असून या गावांतर्गत पाचशे हेक्टर चिकू क्षेत्राखाली बागायती क्षेत्र असून मोठ्या प्रमाणावर चिकू नारळ फणस आंबे लाची जांबु या फळाचे उत्पादन घेतले जाते.